केस पेपरची वेळ: सकाळी १० ते १२, सायंकाळी ५ ते ६

+91 8626089040, +91 8180800404

आमच्या बद्दल​

आमच्या बद्दल

भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रेयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले.पेशंटला नुसते शारीरिक त्रासातून बरे न करता मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.आजकाल धावत्या जीवनात लोकांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शरीरा सोबत लोकांच मनही आजारी पडत . नक्की एकदा भरती होमिओपॅथीक ला भेट द्या इथे तुम्हlला नकीच सर्व आजाराचं मिळेल Solution इथे एक आजार बरा केला जात नाही तर इथे पूर्ण माणूस बरा केला जातो 

आमची ध्येय आणि उद्दिष्टे

भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे या क्षेत्रात नवीन शोध लावत आलेली आहे.
डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शिवाजी बाटे ह्यांची पेशंट ला बा री करण्या ची तळमळ पूर्ण / जिद्ध आणि प्रामाणिकपणा यामुळे लाखो पेशंट च्या विश्व्सा ने आज भारती होमिओपॅथिक क्लिनिक हे यश संपादन करू शकली.

आम्ही पुरवतो सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात अपवादात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी,आमच्या काळजीवाहू कुटुंबाच्या कौशल्य, वचनबद्धता आणि सहानुभूती द्वारे

सुरक्षित, विश्वसनीय, उच्च दर्जाची काळजी प्रत्येक रुग्णा साठी दररोज

आमची हमी

पेशंट ला बर करण्याची तळमळ

डॉ . उमा सागर बाटे आणि डॉ .सागर शिवाजी बाटे ह्यांची पेशंटला बारी करण्याची तळमळ पूर्ण / जिद्ध
आणि प्रामाणिकपणा यामुळे लाखो पेशंट बरे झाले आहेत.

आठ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव

भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे या क्षेत्रात नवीन शोध लावत आलेली आहे.

रुग्णासाठी उच्च दर्जाची काळजी

भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे दररोज उच्च दर्जा ची काळजी प्रत्येक रुग्णासाठी घेत असते.

सुरक्षित

आम्ही पुरवतो सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात अपवादात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी , आमच्या काळजी वाहू कुटुंबा च्या कौशल्य, वचनबद्धता आणि सहानुभूती द्वारे

आम्ही गोपनीयतेला महत्त्व देतो.

आमचा विश्वास आहे की विविधतेमुळे आम्ही उत्कृष्ट आहोत, समावेशाद्वारे आम्ही आमच्या समुदायाचा आदर करतो आणि इक्विटीवर लक्ष केंद्रित करून आम्ही सर्वोच्च स्तरावर सेवा करतो, बरे करतो, शिक्षित करतो आणि नवकल्पना करतो. आमचे पहिले प्राधान्य आमच्या जवळच्या आणि दूरच्या रूग्णांचे कल्याण आहे. एक संघ म्हणून आम्ही प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाची, सर्वात दयाळू काळजी प्रदान करण्यावर एकच लक्ष केंद्रित करण्यास सक्षम आहोत.

होमिओपॅथी म्हणजे काय?

होमिओपॅथिक चा शोध जर्मन चे डॉ. सॅम्युअल हैनीमैन यांनी 1769 साली लावला. ते स्वतः ॲलोपॅथिक मध्ये M D physician होते. त्या काळीं त्यांना cincona oppaiolis चा उपयोग मलेरिया मध्ये होतो हे लक्षात आले. त्यांनी स्वतः ते घेतल्यावर मलेरिया ची लक्षणे जाणवू लागली. परत त्यांनी त्याच औषदाची मात्रा घेतल्यावर त्रास कमी झाला आणि त्यांच्या असे लक्षात आले औषध घेतल्यावर लक्षणे येतात तर तेच तेच औषध घेतल्यावर लक्षणे
जातात सुद्धा . म्हणजे similia similibus curentur प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्या नुसार प्रत्येक व्यक्तीची आवड / निवड / स्वभावानुसार प्रत्येकाचे औषध बदलतात. होमिओपॅथिक मध्ये नुसता आजार बरा होत नाही तर माणूस बरा होतो . एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षाच्या व्यक्तिपरेंत सर्वाना चालेल अशी होमिओपॅथिक औषध आहेत . सगळ्यात महत्वाचे म्हणजे कु टले हि साइड इफेक्ट नाहीत

  • होमिओपॅथी औषधाचे फायदे या औषध घेतल्यानंतर कोणतेही साईड इफे क्ट्स होत नाही हे सर्वात स्वस्त औषध असतं. होमिओपॅथी औषधांचे गर्भधारणेदरम्यानही सेवन करता येते चवीला गोड असल्याने लहान बाळांवर उपचारासाठी उत्तम
  • होमिओपॅथी एक सुरक्षित उपचारपद्धती आहे. मात्र, त्याबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. अॅलोपॅथीमध्ये उपचार करताना आजारानुसार औषध दिलं जाते. मात्र, होमिओपॅथीमध्ये व्यक्तिमत्वावरून म्हणजेच रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बघून उपचार के ले जातात.
  • होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचं समूळ उच्चाटन होतं, ताप्तुरता उपचार होमिओपॅथीत नाही. तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठे वणे, फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणताही साईड इफे क्ट नाही.

आमचे पेशंट काय म्हणतात ?

मला रोज दारू प्यायची सवय होती खूप प्रयन्त केले पण दारू काय सुटत नव्हती. डॉ . बाटे यांच्या औषधामुळे पूर्णपणे दारू बंद झाली .
नामदेव
सेंट्रिंग कामगार
भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रेयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले.पेशंटला नुसते शारीरिक त्रासातून बरे न करता मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.
डॉ. सागर शिवाजी बाटे
होमिओपॅथिक तज्ञ
भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे या क्षेत्रात नवीन शोध लावत आलेली आहे. डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शिवाजी बाटे ह्यांची पेशंट ला बारी करण्याची तळमळ पूर्ण / जिद्ध आणि प्रामाणिकपणा यामुळे लाखो पेशंट च्या विश्व्साने आज भारती होमिओपॅथिक क्लिनिक हे यश संपादन करू शकली .
सौ. डॉ. उमा सागर बाटे
होमिओपॅथिक तज्ञ

आपण काय उपचार करू शकतो

स्त्रियांचे आजार

मुतखडा

केसांचे रोग

हाडांचे आजार

श्वसन विकार

लहान मुलांचे आजार

मनाचे आजार

त्वचाविकार

मुळव्याध

आजच निरोगी क्रांतीमध्ये सामील व्हा.

लसीकरणापासून ते तपासण्या आणि प्रतिबंधात्मक काळजी, परीक्षांपर्यंत, आमचे प्राथमिक काळजी चिकित्सक आणि प्रदाते तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दररोज निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी कार्य करतात.

भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले.

संपर्क

care@www.drbatesbhartihomeopathy.com
batesgar333@gmail.com

+91 8626089040
+91 8180800404