केस पेपरची वेळ: सकाळी १० ते १२, सायंकाळी ५ ते ६

+91 8626089040, +91 8180800404

मूळव्याध नष्ट करायचा आहे ?
नवा असो वा जुनाट मुळापासून नष्ट करा मुळव्याध
अधिक माहिती
फंगल पासून त्रस्त आहात ?
आमच्याकडे खात्रीशीर उपचार केले जातील
अधिक माहिती
दारू कायमची सुटेल
पेशंटला न सांगता दारू सोडवा
अधिक माहिती
मुतखड्यावर खात्रीशीर उपचार
मुतखडा पडणेसाठी, विरघळण्यासाठी, न होणेसाठी , आणि वेदणांसाठी.
अधिक माहिती
Previous
Next

डॉ.बाटे यांचे भारती होमिओपॅथीक क्लिनीक अँन्ड रिसर्च सेंटर

तुमचे आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे.

भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले. पेशंटला नुसते शारीरिक त्रासातून बरे न करता मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.

आम्हीच का?

पेशंट ला बर करण्या ची तळमळ

डॉ . उमा सागर बाटे आणि डॉ .सागर शिवाजी बाटे ह्यांची पेशंट ला बरी करण्याची तळमळ पूर्ण / जिद्ध
आणि प्रामाणिकपणा यामुळे लाखो पेशंट बरे झाले आहेत.

आठ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव

भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे या क्षेत्रात नवीन शोध लावत आलेली आहे.

रुग्णासाठी उच्च दर्जाची काळजी

भारती होमिओपॅथिक क्लिनिक गेली ८ वर्षे दररोज उच्च दर्जा ची काळजी प्रत्येक रुग्णासाठी घेत असते.

सुरक्षित

आम्ही पुरवतो सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात अपवादात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी , आमच्या काळजी वाहू कुटुंबा च्या कौशल्य, वचनबद्धता आणि सहानुभूती द्वारे

खालील सर्व आजारावर खात्रीशीर होमिओपॅथिक उपचार केले जातील

स्त्रियांचे आजार

मुतखडा

केसांचे रोग

हाडांचे आजार

श्वसन विकार

लहान मुलांचे आजार

मनाचे आजार

त्वचाविकार

मुळव्याध

भारती होमिओपॅथीक क्लिनीक अँन्ड रिसर्च सेंटर

येथे मिळेल प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन

आमची दृष्टी

सुरक्षित, विश्वसनीय, उच्च दर्जाची काळजी प्रत्येक रुग्णासाठी दररोज

आमची ध्येय

आम्ही पुरवतो सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात अपवादात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी , आमच्या काळजी वाहू कुटुंबाच्या कौशल्य, वचनबद्धता आणि सहानुभूती द्वारे

एकदा भेट द्या आणि खात्री करा

होमिओपॅथी म्हणजे काय?

होमिओपॅथिक चा शोध जर्मन चे डॉ. सॅम्युअल हैनीमैन यांनी 1769 साली लावला. ते स्वतः ॲलोपॅथिक मध्ये M D physician होते. त्या काळीं त्यांना cincona oppaiolis चा उपयोग मलेरिया मध्ये होतो हे लक्षात आले. त्यांनी स्वतः ते घेतल्यावर मलेरिया ची लक्षणे जाणवू लागली.

0 +
दारू बंद केलेले पेशंट
0 +
मुतखडा पडलेले पेशंट
0 +
मूळव्याध मुक्त पेशंट
0 +
आनंदी पेशंट

भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले.

संपर्क

care@www.drbatesbhartihomeopathy.com
batesgar333@gmail.com

+91 8626089040
+91 8180800404